loader
Breaking News
Breaking News
Foto

व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम सशक्त गाव अभियान २०२६ कार्यक्रम संपन्न

वरवेली (वार्ताहर) - गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील ज्ञानरश्मी वाचनालय सभागृह, गुहागर व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम सशक्त गाव अभियान २०२६ कार्यक्रम भारतीय नौदल च्या मार्फतीने राबविण्यात आला. सदर कार्यक्रमाकरिता १२० ते १५० मच्छीमार बांधव तसेच ५७ पोलीस पाटील उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरवेळी भारतीय नौदल अधिकारी नागेश झेले यांनी उपस्थितांना सागरी सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देऊन सुरक्षिततेच्या अनुषंगाने काय उपायोजना कराव्यात तसेच मासेमारी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमाकरिता भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी, परवाना अधिकारी स्वप्निल चव्हाण तसेच गुहागर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg