मुंबई : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळावी आणि आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा शाश्वत विकास व्हावा, यादृष्टीने मंत्रालयीन दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने मौजे आरावी (ता. श्रीवर्धन) येथील बीच सुशोभीकरण तसेच श्रीवर्धन बीचला 'ब्लू फ्लॅग' मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला .
रायगड किनाऱ्याला जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी हे प्रकल्प महत्वाचे ठरणार आहेत. ही सर्व विकासकामे दर्जेदार, ठरवून दिलेल्या वेळेत आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने पूर्ण करून पर्यटकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणांना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत. आपल्या रायगडचे वैभव जागतिक नकाशावर अधिक ठळक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे या वेळी मंत्री तटकरे यांनी सांगितले .









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.