आबलोली(संदेश कदम)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) तालुका चिपळूण यांच्यावतीने दिनांक २४ जुलै २०२६ रोजी प्रांत कार्यालय, चिपळूण, वेळ सकाळी ११:०० वा. अनुसूचित जाती उपवर्गीकरण यांच्याविरोधात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाम.रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशानुसार, होणार अनुसूचित जाती उपवर्गीकरण याच्या विरोधात निवेदन व निदर्शने काढण्याचे आदेश दिले आहेत.
चिपळूण तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक संस्था पदाधिकारी, सभासद, महिला, युवक, भिमसैनिक यांनी मोठ्या संख्येने अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात निवेदन व निदर्शने करण्यासाठी आपली एकजुट दाखवण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले )तालुका चिपळूण अध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, शहरअध्यक्ष मंगेश जाधव, शहर सरचिटणीस अमोल कदम, युवक जिल्हा अध्यक्ष ऍड.प्रशितोष कदम यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.