संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाईत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दीपेश छाया कदम (वय २५, रा. चांभार मोहल्ला, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) आणि माज अब्दुल पटेल (वय २०, रा. चांभार उभा मोहल्ला, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांच्यावर एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत मिळालेल्या माहिती नुसार १४ जुलै २०२६ रोजी रात्री अंत्रवली मालवाडी येथील सार्वजनिक रस्त्यालगतच्या कट्ट्यावर हे दोघे संशयास्पदरीत्या आढळून आले. पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक चिलीम आणि लाईटर जप्त करण्यात आले. सुमारे 25 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २०(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पो. नि. गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सी. ऐ. उतेकर करीत आहेत. 14 जुलैच्या मध्यरात्री पोलिसांच्या गस्ती चालू असताना आरोपी आढळून आले. यावेळी पो. कॉ. सतिष कोलगे, वाय. व्ही. बरगlळे, वानरे, विनय मनवलं, सी ऐ, उतेकर यांनी आरोपीना ताब्यात घेऊन संगमेश्वर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.