देवळे \प्रकाश चाळके : जैतापुर, नाटे परिसरातून पुणे येथे जाण्यासाठी एस्टी महामंडळाकडून सुविधा उपलब्ध नसल्यामुळे देवगड़ ते थेट स्वारगेट पुणे व्हाया सागवे, जैतापुर,नाटे, रत्नागिरी,पाली, मलकापुर,पुणे अशी एस.टी.ची बस सुरु करावी अशी मागणी जैतापुरचे मा. सरपंच गिरीश करगुटकर यांनी राजापुरचे आमदार किरणजी सामंत यांच्या कड़े केली. त्याना जि.प.सदस्य, प.स. सदस्य आणि काही सरपंच यांच्या मागणी पत्राचे निवेदन सादर करण्यात आले.
राजापुर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार किरणजी सामंत नाटे येथे कार्यक्रमानिमित्त आले होते. त्याना हीं गाडी सुरु करण्यासाठी निवेदन देण्यात आले.शिवसेना राजापुर तालुका प्रमुख दीपक नागले, जैष्ठ नेते रविद्र नागरेकर, सभापती नंदिनी कदम,अणसुरे पंचायत समिति सदस्य जान्हवी गावकर, पत्रकार राजन लाड़, मिठगवाने सरपंच आशा काजवे,जैतापुरचे मा.उपसरपंच प्रसाद करगुटकर,संदीप चव्हाण, सुनिल करगुटकर,जितेन्द्र गांवकर,परेश भाटकर,मनिष करगुटकर,नाटे येथील जैष्ठ सामाजिक कार्यकर्ते लांजेकर, विभागप्रमुख मनोज आडविरकर, बंड्या चव्हाण,सन्देशज़ी पाथरे आदी मान्यवरांच्या उपस्थितित निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी तात्काळ राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग चे डी.सी. (विभाग नियंत्रक )यांचेशी फोन करुण संपर्क साधून दिलेले निवेदन त्यांच्याकड़े पाठवले. त्यांनी ही गाड़ी आपण पुढील आठवड्यात सुरु करत असल्याचे आमदार महोदयाना आश्वस्त केले आहे. या निवेदनासोबत जि.प. सदस्य सोनाली ठुकरुल, पंचायत समिति सदस्य जान्हवी गांवकर, जैतापुर, कुवेशी,माडबन, मिठगावाने,अणसुरे,निवेली,सागवे,साखर यांनी आपली मागणी पत्र उपलब्ध करुण दिली आहेत. त्याना गिरीश करगुटकर यांनी धन्यवाद दिले आहे. सामूहिक प्रयत्नामुळे प्रथमच अशी गाड़ी पुणे येथे सुरु होणार असल्यामुळे गिरीश करगुटकर यांनी आमदार किरण (भैय्या ) सामंत याना धन्यवाद दिले आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.