loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते यांनी आज विधानभवनातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली.यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच विविध प्रशासकीय बाबींवर दोघांमध्ये संवाद झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg