loader
Breaking News
Breaking News
Foto

माखजन येथील सुलोचना कदम यांचे निधन

मकरंद सुर्वे /संगमेश्वर : संगमेश्वर तालुका परिट समाजाचे अध्यक्ष राजु कदम यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना भिकाजी कदम (वय ८५) यांचे रविवार दि. १९ जुलै रोजी रात्री २ वाजता वृद्धापकाळाने माखजन येथील निवासस्थानी निधन झाले.त्यांच्यावर सोमवार दि. २० जुलै रोजी सकाळी माखजन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुलोचना कदम या अत्यंत शांत, संयमी, सेवाभावी व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या अंत्यविधीस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा परिट समाजातर्फे श्रीमती सुलोचना कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg