loader
Breaking News
Breaking News
Foto

चिंदर प्राथमिक शाळांमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून वह्या वाटप

मालवण (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदर गावातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे, मंगेश गावकर, मनोज हडकर, भाऊ हडकर, दत्ता वराडकर, अजित साटम, शशिकांत नाटेकर, सागर परुळेकर यांसह अन्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg