loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्ला हरचेरी गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

रत्नागिरी - कर्ला हरचेरी गटातील कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि मार्गदर्शनावर विश्वास ठेवून शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी पक्षाचा भगवा ध्वज हाती देऊन या सर्व सहकार्‍यांचे पक्षात सहर्ष स्वागत करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg