loader
Breaking News
Breaking News
Foto

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये स्पेनने बाजी मारली

फीफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये स्पेनने ऑस्ट्रियाचा पराभव करत अंतिफीफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये स्पेनने ऑस्ट्रियाचा पराभव करत अंतिम १६ संघात प्रवेश केला आहे. स्पेनने दमदार खेळ करत ३-० अशा फरकाने सामना जिंकला. स्पेनच्या मिकेल ओयार्सबलने ३६ व ८९ व्या मिनिटाला गोल केला. तर पेद्रो पोरोने ६६ व्या मिनिटाला गोल मारला. २०१० नंतर पहिल्यांदाच स्पेनने नॉकआऊट सामन्यात विजय मिळवला. आता त्यांचा सामना पोर्तुगालशी होणार आहे. पोर्तुगालने क्रोएशियाला २-१ अशा फरकाने पराभूत केले आहे. चालू फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत स्पेनचा संघ एक अभेद्य किल्ला म्हणून समोर आला आहे. ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यात स्पेनने सुरुवातीपासूनच चेंडूवर पूर्ण नियंत्रण राखले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये स्पेनच्या संघाने धडाकेबाज विजय मिळवत ऑस्ट्रियाचा ३-० ने पराभव करून विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या शानदार विजयासह स्पेनने तब्बल १६ वर्षांनंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत विजयाची नोंद केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg