मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने भंडारी हायस्कूलच्या पटांगणावर कबड्डी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मंदार ओरसकर आणि ललित चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे सहकार्यवाह नितीन हडकर, मालवण तालुका कबड्डी असोसिएशनचे सचिव रेनॉल्ड भुतेलो, रिद्धी हडकर, राजेश बांदकर, मिथिल हिंदळेकर, राखी हडकर, चंदन मांजरेकर यांच्यासह कबड्डीप्रेमी व खेळाडू उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.