loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजच्या जी.एस पदी फरीहा जुईकरची निवड

खेड - शहरातील बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.बी. गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये 11 जुलै 2026 रोजी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये फरीहा जलाल जुईकर हिची जी.एस पदी निवड करण्यात आली असून अध्यक्षा म्हणून कुलसूम मन्सूर मुल्लाजी तर विरोधी पक्षनेत्या म्हणून फिरदौस फारुक पेडेकर विराजमान झाल्या आहेत. नूतन मंत्रीमंडळाचे मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg