वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर नगरपंचायत प्रभाग क्र. ४ मध्ये नागरिकांच्या सोयीसाठी मनसे संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी आणि गुहागर नगरपंचायतीच्या प्रभाग ४ च्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका कोमल दर्शन जांगळी यांच्या मार्गदर्शनामध्ये एन.सी.एम.सी.स्मार्ट कार्ड म्हणजेच एस.टी.बसच्या प्रवासासाठी सवलत मिळणारे स्मार्ट कार्ड काढण्याचा शिबीर श्री सोमेश्वर देवस्थान येथे आयोजित करण्यात आला. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून नागरिकांनी एस.टी.बसच्या प्रवासासाठी सवलत मिळणाऱ्या कार्डाचा लाभ घेतला. शिबिरा दरम्यान नागरिकांना एन . सी.एम. सी.कार्डाचे महत्त्व, त्याचा वापर आणि डिजिटल सेवांचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन अधिकृत अमोल मोरे यांनी केले.
यावेळी उपस्थित मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर,तालुका सचिव प्रशांत साटले, मनविसे तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर, शहराध्यक्ष अभिजीत रायकर, उपशहराध्यक्ष विक्रांत सांगळे, यांनी नागरिकांना शासनाच्या विविध डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच कॅम्प यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व सहकारी आणि उपस्थित नागरिकांचे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.