loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या उपस्थितीत वरवेली शाळा नं.१ ला आदर्श शाळा पुरस्कार प्रदान

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली शाळा नं.१ शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता अनंत केंद्रे, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विलास राजाराम चाळके, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर,जिल्हा परिषद सभापती महेश नाटेकर, महिला बालकल्याण सभापती मयुरी शिर्के, समाजकल्याण सभापती सुयोग नंदकुमार कांबळे, रत्नागिरी नगर परिषदच्या नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते, गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे, पाटपन्हाळे केंद्रप्रमुख मीनाक्षी पवार, सरपंच नारायण आगरे, शिक्षक नेते अरविंद पालकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल रांजणे, शतक महोत्सव कमिटी अध्यक्ष राजेंद्र विचारे, पत्रकार गणेश किर्वे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य गणेश रांजणे, अविनाश रांजणे, जितेंद्र विचारे, मनस्वी किर्वे, पोर्णिमा गमरे, आशिकी चांदोरकर, रसिका रांजणे ग्रामपंचायत सदस्य नरेश रांजाणे, मुख्याध्यापक समीर पावसकर, शिक्षक ज्ञानेश्वर वाघमारे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg