loader
Breaking News
Breaking News
Foto

माडखोल येथे स्वराज्य दिव्यांग संस्थेतर्फे वह्या वाटप व वृक्षारोपण

सावंतवाडी,(प्रतिनिधी): स्वराज्य दिव्यांग संस्थेच्यावतीने माडखोल शाळा क्रमांक १ मध्ये वह्या वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. ​या कार्यक्रमाला स्वराज्य दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल लातये, उपाध्यक्ष भगवान राणे, सचिव कन्नय्या सावंत, खजिनदार हेमंत राऊळ, सदस्य स्वप्नील बोरोडकर, सुनील महालटकर, प्रशांत पास्ते, सचिन परब आणि सुभाष शेटकर उपस्थित होते. तसेच शाळेचे केंद्रप्रमुख सुहास जाधव, मुख्याध्यापिका रश्मी सावंत आणि शिक्षक समीर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सुहास गावडे यांनी संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार शिक्षक समीर जाधव यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg