loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड मधील युवकांचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये जाहीर पक्षप्रवेश

खेड - खेड शहरातील प्रसिद्ध ओमी ब्लॉगर म्हणजे ओमकार टेकाळे व सुशांत खेडेकर, आर्य चोगले यांनी भाजपा नेते मा. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी उपस्थित युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस मिलिंद दादू नांदगावकर, युवा मोर्चा खेड शहर अध्यक्ष स्वराज गांधी, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, अक्षय सनगरे, अनिकेत पवार, श्वेत चोगले, रोहित तांबे, रोहित भुवड यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg