वरवेली (गणेश किर्वे) - लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा शांताई रिसॉर्ट, पाटपन्हाळे येथे उत्साहात सपन्न झाला. लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या अध्यक्षपदी ला. मनीष खरे, तर सेक्रेटरी पदी ला. सुधाकर कांबळे, खजिनदार पदी ला. निखील तांबट यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी इंडक्शन व इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून एमजेएफ ला. प्रांजल गुंजोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या पदग्रहण सोहळ्याला झोन चेअरपर्सन डॉ. एम. जे.एफ. ला. शमीना परकार या उपस्थित होत्या. त्यांनी सदस्य वृद्धी तसेच फंडिंग संदर्भात मार्गदर्शन केले.
झोन चेअरमन यांच्यामार्फत दोन गरजू व्यक्तींकरता किराणा साहित्य वाटप करण्यात आले. या वर्षी ला. प्रेसिडेंट मनीष खरे यांनी "व्हिजन" ही थीम निवडली असून त्यांनी त्यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. हे लायनेस्टिक इयर दमदार लोकाभिमुख अशा सेवा कार्याने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ चिपळूण क्लबचे अध्यक्ष ला. श्रीनिवास परांजपे, पी.एम.जे.एफ. 2 डायमंड व माजी प्रेसिडेंट ला. तुषार गोखले, तसेच लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी व लायन्स क्लब ऑफ युनिटी चे सर्व पदाधिकारी लायन सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी गुहागर नगरपंचायत नगराध्यक्ष नीता मालप, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल चव्हाण, गुहागर मधील प्रतिष्ठित नागरिक सुपारीचे व्यापारी रघुनाथशेठ ओक व विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. ज्ञानरश्मी वाचनालयाचे राजेंद्र आरेकर हेही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर ला. संतोष वरंडे व ला. प्रसाद वैद्य यांनी केले. तर आभार सेक्रेटरी ला. सुधाकर कांबळे यांनी केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.