खेड (प्रतिनिधी) - शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगे या प्रशालेमध्ये दि. 14 जुलै 2026 रोजी सर्व विद्यार्थी कॅडेट्ससाठी विशेष झुंबा, एरोबिक्स व कार्डिओ सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थी कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संगीताच्या तालावर करण्यात आलेल्या झुंबा व कार्डिओ व्यायामामुळे विद्यार्थ्यांना तणावमुक्ती मिळाली तसेच विद्यार्थ्यांची शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत झाली.
नियमित व्यायामामुळे शरीरातील 'हॅपी हार्मोन्स' सक्रिय होतात.ज्यामुळे चिंता, मानसिक ताण आणि शैक्षणिक दडपण कमी होण्यास हातभार लागतो. या विशेष झुंबा व कार्डिओ सत्राचे मार्गदर्शन शाळेचे आयटी शिक्षक नंदकुमार नगारे यांनी केले. या कार्यक्रमास प्रशालेचे कमांडंट, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसर ऊर्जा, उत्साह आणि आनंदाने भारावून गेला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.