रत्नागिरी प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तर्फे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली देसाई बैंक्वेट हॉल, विवेक हॉटेल माळनाका, ता. जि. रत्नागिरी येथे उद्बुया बुधवार दि. १५ जुलै २०२६ रोजी दु. ठिक ३.०० वा. स्वर्गीय बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त २६ वा कबड्डी दिन सोहळा नामदार उदय सामंत , पालकमंत्री तथा अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. आशिष शेलार मंत्री सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.सदर प्रसंगी . गजानन किर्तीकर अध्यक्ष / कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन; आ. श्री. भाई जगताप - असोसिएशन महाराष्ट्र राज्य कबड्डी एसिएशन , किरण भैय्या सामंत आमदार, लांजा-राजापूर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, माधव गायकवाड - प्र. सहकार्यवाह महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, मंगल पांडे - खजिनदार महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन , नितिन बांद्रे - प्रमुख कार्यवाह रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन वैभव पाटील - अध्यक्ष रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशन , विजय शिंदे - जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.( सविस्तर वृतांत लवकरच पाहता येईल . )
。'कबड्डी महर्षी' स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने हा दिवस 'कबड्डी दिन' म्हणून पाळला जातो。रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली हा २६ वा कबड्डी दिन उत्साहात साजरा होत असून, यात विविध स्पर्धा व सत्कार समारंभांचे आयोजन केले आहे .









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.