महाड (धम्मशील सावंत) :रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील बावळी टोक परिसरात पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे डोंगराचा काही भाग खचून मोठे दगड आणि मातीचा मलबा रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मात्र, घाट परिसरात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाने नागरिक आणि वाहनचालकांना अत्यावश्यक काम असल्यासच आंबेनळी घाटमार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच हवामानाची परिस्थिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार घाटमार्ग तात्पुरता बंद करण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून संबंधित विभागांची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.