वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जानवळे गावातील जिल्हा परिषद शाळा नं.१,२,३ या शाळेतील विद्यार्थ्यांना जानवळे गावचे सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या वतीने वह्या वाटप करण्यात आले. विनोद जानवळकर यांनी केलेल्या सेवाभावी उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक तसेच शिक्षकांनी विशेष कौतुक केले. गावातील तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाचे उपक्रम विनोद जानवळकर गेली अनेक वर्षे करत आहेत. वह्या वाटप करण्याबरोबरच गावातील गरीब व गरजू नागरिकांना वेळोवेळी विविध उपक्रमाच्या माध्यमातून ते सहकार्य करत असतात.
वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी जानवळकर, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर तसेच जानवळे शाळा नं.१ चे मुख्या. स्वरुपा घोरपडे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप कोंडविलकर, शिक्षण तज्ञ श्रीराम देवस्थळी, शिक्षक आदर्श शिक्षक चंद्रकांत बेलेकर, सचिन कांबळे, दर्शना समगिस्कर, सोनाली भादेकर, इंदिरा मदने तसेच शाळा नं २ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रिती जांभळे, शिक्षक देशमुख, शिक्षक तज्ञ रविंद्र इंदुलकर, शाळा नं ३ मध्ये शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदिप तुप्ते, शिक्षिका ममता विचारे, धनश्री जाधव, विजया शिंदे उपस्थित होते.
यावेळी तिन्ही शाळांच्या वतीने मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी जानवळकर व सर्व मनसे पदाधिकारी यांचे विशेष आभार मानण्यात आले. असेच प्रतिवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या वाटपाच्या माध्यमातून सहकार्य करावे असे आवाहन सर्व शाळांच्या वतीने करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर, उपतालुका अध्यक्ष स्वप्निल जाधव, शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर, उपविभाग अध्यक्ष विश्वजीत पोतदार, जानवळे शाखा अध्यक्ष सुशांत कोंळबेकर, निलेश गमरे विवेक जानवळकर उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.