संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - दापोली तालुक्यातील असोंड नदी जवळील पुलाजवळ भलेमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना गाडी चालवणे जिकरीचे झाले आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. दापोली मतदार संघाचे आमदार राज्यमंत्री नाम. योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून असोंड नदीवर काँक्रीट पूल बांधण्यात आल्याने रहदारीची कायमची समस्या मिटली आहे.
मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूने उंचवटा करून भराव करणे गरजेचे होते, तसे न झाल्याने रस्त्याच्या एका बाजूने येणारे गटाराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने पाणी खड्ड्यात साचत आहे. त्यामुळे खड्ड्यातून गाडी चालवताना वाहन चालकांना फार मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच वाहनांचे नुकसानही होत आहे. त्याचप्रमाणे वाहन चालविताना अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्यांनी असोंड पुलाजवळील खड्डे त्वरित भरून वाहन चालक व प्रवासी वर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.