loader
Breaking News
Breaking News
Foto

मोर्ले-केर सीमेवर पंधरा फूट अजगर जेरबंद, कुञ्याच्या पिल्लाला केले लक्ष

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - मोर्ले-केर सीमेवर पंकज गवस यांच्या शेतमांगरात शिरकाव करून या ठिकाणी असलेल्या लहान कुञ्याच्या एका पिल्लाला लक्ष केलेल्या पंधरा फूट अजगराला अखेर वन कर्मचागर्‍यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद करून या अजगराला तिलाही घाटात अरण्यात सोडण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पंकज गवस यांचा मोर्ले केर सीमेवर शेत मांगर आहे. या शेत मांगरात हा अजगर शिरला होता. सकाळी ते मांगरात आले असता आवाज आला म्हणून पुढे जाऊन पाहिले तर भला मोठा अजगर दृष्टीस पडला. यावेळी एक कुञ्याच्या पिल्लाला लक्ष केल्याचे आढळून आले. गवस यांनी वनविभाग तसेच गोपाळ गवस यांना माहिती दिली. यानंतर वनविभाग टीम घटनास्थळी दाखल झाली आणि या अजगराला पकडून पुन्हा तिलाही घाटात सोडण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg