खेड - अल मदिना वेलफेअर असोशिएशनव्दारा संचलित एम. आय. हजवानी इंग्लिश मिडियम स्कूल अन्ड ज्यू कॉलेज, खेड येथे शैक्षणिक वर्ष फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत शहरी भागातील जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ९ विदयार्थ्यांनी स्थान प्राप्त केले. प्राथमिक विभागातून मुकादम सलीम जावीद (इयत्ता ५ वी) (गुणवत्ता यादी क्र. ११ व तालुका यादी क्र. १), खतीब खदिजा तन्वीर अहमद (इयत्ता ५ वी) (गुणवत्ता यादी क्र. ६४), मुसा अबिदा कामरान (इयत्ता ५ वी) (गुणवत्ता यादी क्र. १०४) व महाडीक झैद परवेज (इयत्ता ५ वी) (गुणवत्ता यादी क्र. ११३)
माध्यमिक विभागातून सिद्दीकी ताबिक सईदूर रहमान (इयत्ता ८ वी) (गुणवत्ता यादी क्र. ३८ व तालुका यादी क्र.१ ), चौगुले सैफान मो. हनिफ (इयत्ता ८ वी) (गुणवत्ता यादी क्र. ४४), दुदुके शरिफा सरफराज (इयत्ता ८ वी) (गुणवत्ता यादी क्र. ६४), खोत इरम वसीम (इयत्ता ८ वी) (गुणवत्ता यादी क्र. ७१), खोत मुस्कान मुनव्वर (इयत्ता ८ वी) (गुणवत्ता यादी क्र. ७८) शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग घेऊन या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सहभागी या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्राथमिक विभागातून महाडिक मेहजबीन, सावंत पल्लवी, सारिका चव्हाण, माळी सुप्रिया तसेच माध्यमिक विभागातून राठोड एस. बी, चिखलकर रुक्सार, मरवा मुल्लाजी, नायदा मुल्लाजी, मुकादम उम्मेअम्मारा यानी अथक परिश्रम घेतले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बशीरभाई हजवानी, सर्व संचालक मंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका सलवा तिसेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.