केळंबे-लांजा 9 जुलै(सिराज नेवरेकर) भविष्यात मी आमदार कींवा खासदार असेन...कींवा नसेन..मात्र लांजा-राजापूर-साखरपा मतदार संघात आमदार नसतानाही माझ्यावर प्रेम, विश्वास दाखऊन एका सामान्य कार्यकर्त्याचा वाढदिवस आमदार असतानाही जेव्हढा उत्साहात होत होता, त्याच उत्साहाने आज साजरा होत असल्याचा आनंद असल्याच्या भावना व्यक्त करतानाच कोकणासह मुबई मध्पयेही माझा वाढदिवस साजरा झाला हे माझे शाग्य आहे.पक्ष श्रेष्ठी जी जबाबदारी मला देईल ती मी प्रामाणिक पणे ताकदीने पार पाडेण असा विश्वास ही शिवसेना नेते डॉ. राजन साळवी देताना लांजा व राजापुरवासीयांचे आभार मानले.
लांजा तालुका शिवसेसेनेच्यावतीने लांजा शहरातील आग्रे हॉल येथे वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी आमदार राजन साळवी लांजा, राजापूर व साखरपावासीयांचे आभार मानताना ते बोलत होते. यावेळी पुढे म्हणाले राजन साळवी हा आपलाच माणूस आहे ही भावना जनतेच्या मनात कायम राहीली याचा मला आनंद आहे.माझा वाढदिवस साजरा कर-याची पालकमंत्री,आमदार, पक्षाचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले याचेही आभार साळवी यांनी मानले.पुढे बोलताना सर्वांनी माझ्यावर्ती प्रेम केले विश्वास दाखवला आमदार नसतानाही माझा वाढदिवस साजरा केला हे माझ्यासाठी भाग्य समजतो. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेप्रमाणे मी काम सुरू केले असून राजन साळवी आपलाच आहे असे अभिमानाने सांगून पालकमंत्री, आमदार यांना त्यांनी वाढदिवस उत्साहात झाला पाहिजे आणि आज दोन तालुक्याच्यावतीने साजरा होतो आहे. आपला सहकारी आणि आमदार नसतानाही जे प्रेम दिलत त्यांच्या मी मनापासून स्वीकार करून साळवी यांनी आभारी व्यक्त केले. राजन साळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लांजा तालुक्यातदहावी, बारावी परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू देवून गौरव केला व माहिला बचत गटांच्या महीलांचा सत्कार करण्यात आला.
या वाढदिवस सोहळ्याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, राजापूर तालुका प्रमुख, लांजा पं स सभापती सौ. मानसी आंबेकर, लांजा नगराध्यक्षा सौ. सावली कुरूप, राजापूर नगराध्यक्षा नंदीनी कदम,उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, चंद्रकांत मणचेकर, संदीप दळवी, राजन साळवी यांचे चिरंजीव अथर्व साळवी, माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत, उमेश उर्फ दादा पत्की, सुभाष गुरव, माजी सभापती सौ. लीला घडशी, माजी नगराद्यक्षा सौ. संपदा वाघधरे, रसिका मेस्त्री, प्राणिता बोडस, दीपाली दळवी, प्रसाद भाईशेठे, सचिन डोंगरकर, आदेश आंबोळकर, अनिल कसबले, वैभव जॉईल, स्वरूप गुरव व लांजा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.