loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी) घाट ३ ते ६ जुलैदरम्यान पूर्णपणे बंद

अलिबाग : अतिवृष्टी, भूस्खलन, दरड कोसळण्याचा धोका आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर दि. ३ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी) घाट (SH-139) सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.मुसळधार पाऊस, भूस्खलन, दगड कोसळणे, रस्ता खचणे, दाट धुके आणि कमी दृश्य अंतरामुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नागरिकांनी या कालावधीत आंबेनळी घाट मार्गाचा वापर टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg