वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली शाळा नं.२ चे शिक्षक लवकुश मोरेश्वर जुवारे यांची केंद्रप्रमुख पदावर निवड झाली असून अडूर केंद्राच्या केंद्र प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरवेली ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती, वरवेली शाळा नं.२ मधील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या वतीने केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती झालेले शिक्षक लवकुश मोरेश्वर जुवारे यांचा शाळेमध्ये शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन सरपंच नारायण आगरे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षक लवकुश मोरेश्वर जुवारे हे सुरुवातीला शाळा काजुर्ली नं.१ येथे सन २०१९ ला हजर झाले. सन २०२४ ला शाळा वरवेली नं .२ ला आल्यानंतर शिक्षक म्हणून उत्कृष्ट कामकाज केले.
फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेमध्ये केंद्रप्रमुख पदावर निवड होऊन त्यांना अडूर केंद्र मिळाले. या सत्कार प्रसंगी वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे, ग्रामपंचायत सदस्य अरुण रावणंग, शाळेचे मुख्याध्यापक मनोज नाखरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सायली शिंदे, उपाध्यक्ष अस्मिता अवेरे, समिती शिक्षणतज्ञ ऋतुजा डिंगणकर, सोनल अवेरे, अनिका आगरे, घाणेकर, राणे, अंगणवाडी सेविका श्वेता शिंदे, मदतनीस श्वेता रावणंग, पोषण आहार स्वयंपाकी अविषा जोशी उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.