loader
Breaking News
Breaking News
Foto

काळ आला पण वेळ आली नव्हती, ग्रामस्थांनी वाचवले तिघांचा प्राण

खेड (दिलीप देवळेकर) - आज रविवार दि ५ रोजी पाऊस भरपूर असल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. शिवतर रोडवर पाणीच पाणी झाले होते. दुपारी ११ वा चे सुमारास सैनिक स्कूल, जामगे येथून एक लाल रंगाची कार बाहेर येत होती. कारमध्ये १ महिला व २ पुरुष बसले होते. गेटवरील वॉचमन जाऊ नका सांगत असतानाही त्यांनी गाडी पाण्यात घातली, पण अनर्थ झालाच. नदीला आलेल्या पुरामुळे ती गाडी वाहत गेली व पुलावरील रेलिंगला अडकली. आतील माणसे बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली, नदीच्या दोन्ही बाजूस बाहेर लोक जमा झाली. पण ती ३ ही माणसे वाहून गेली. त्यांचे नशीब बलवंत म्हणून ती झाडामध्ये अडकली व ग्रामस्थानी त्यांना वाचऊन सुखरूप बाहेर काढले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg