वैभववाडी (प्रतिनिधी) - दहावीच्या भुईबावडा परीक्षा केंद्रावर उघडीस आलेल्या कॉपी प्रकरणामुळे भुईबावडा गावाची नाहक बदनामी झाली आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी राज्यभरात ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रतिमेला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी भुईबावडा ग्रामपंचायतचे सरपंच बाजीराव मोरे यांनी केली.
पंचायत समिती कार्यालयातील पत्रकार पक्षात आयोजित पत्रकार परिषदेत मोरे बोलत होते. यावेळी त्यांनी भुईबावडा गावातील नागरिकांच्या भावना व्यक्त करत त्या प्रकरणाचा निषेध केला. मोरे म्हणाले, दहावीच्या परीक्षेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेत झालेला गैरप्रकारमुळे संपूर्ण गाव बदनाम झाले आहे. त्या प्रकाराचा गावातील सर्वसामान्य नागरिकांशी कोणताही संबंध नसताना भुईबावडा गावाचे नाव राज्यभर चर्चेत आहे.
त्यामुळे गावकर्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना आहे. या कॉपी प्रकरणामागे जे थेट दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र या गैरप्रकारामागे आणखी कोणी सूत्रधार, सहकारी किंवा लाभार्थी असतील तर त्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.