खेड - खेड नगरपरिषदेच्यावतीने शहरामध्ये प्लास्टिक बंदी जनजागृती व अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, किराणा दुकानदार तसेच इतर व्यापारी आस्थापनांची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान अनेक व्यापाऱ्यांकडून कापडी पिशव्यांचा वापर होत असल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले. तसेच काही ठिकाणी बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने त्या जप्त करण्यात आल्या.
या मोहिमेला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद देत प्लास्टिकमुक्त खेड शहर घडविण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. "हा सकारात्मक प्रतिसाद पुढेही कायम ठेवून खेड शहर संपूर्णपणे प्लास्टिकमुक्त बनवूया," असे आवाहन यावेळी करण्यात आले. ही मोहीम माधवी राजेश बुटाला नगराध्यक्षा, सतीश चिकणे उपनगराध्यक्ष, तौसिफ खोत स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य सभापती, तसेच महादेव रोडगे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आले.










1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.