खेड- दापोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी बँक खात्याचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १० जानेवारी २०२६ ते आजपर्यंतच्या कालावधीत युनियन बँक ऑफ इंडियाच्या एका खात्याचा वापर देशभरातील विविध सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी करण्यात आला. तसेच ही रक्कम पुढील खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी संबंधित खातेदाराने आपल्या साथीदाराला परवानगी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी संतोष चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून १९ जुलै २०२६ रोजी रात्री ९.१० वाजता दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणांचा सखोल तपास करून सायबर फसवणुकीत गमावलेली रक्कम संबंधित पीडितांना परत मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, तसेच अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करून, त्यांना कडक शिक्षा व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
अशाच प्रकारचा गुन्हा दापोलीमध्ये उघड होण्याच्या मार्गावर आहे. ज्याच्या खात्यात पैसे गेले आहेत तो आणि ज्याचे पैसे गेले आहेत ते दोन्ही एकमेकांना ओळखीचे व्यक्ती आहेत. सदर गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर लागावा. ज्याचे पैसे गेले त्यांना परत अशा प्रकारची इच्छा तक्रारदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.