loader
Breaking News
Breaking News
Foto

कायनात धार होणार पवार कुटुंबाची सून , 29 जुलैला पार्थ पवार यांचा साखरपुडा

पुणे:राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरी पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत. दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा संपन्न होणार आहे. अभिनेत्री, मॉडेल कायनात धार हिच्याशी पार्थ पवार यांचा विवाह निश्चित झाला आहे. 29 जुलै रोजी पुण्यामध्ये त्यांचा साखरपुडा होणार असल्याचे समोर आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार पार्थ पवार आणि कायनात धार यांचा 29 जुलैला पुण्यात साखरपुडा संपन्न होणार आहे. अजितदादांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण न झाल्यामुळे घरगुती पद्धतीने साखरपुडा करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. पार्थ पवार आणि कायनाथ धार यांची अनेक वर्षांची मैत्री आहे. दिवंगत नेते अजित पवार यांनीही पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या विवाहाला परवानगी दिली होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg