खेड - भारत सरकारच्या ‘नशा मुक्त भारत अभियान - विकसित भारत की पहचान’ या उपक्रमांतर्गत दिनांक 26 जून ते 26 जुलै 2026 या कालावधीत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड येथे इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेला ‘नशामुक्त भारत’ जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम यांची सविस्तर माहिती देण्यात आली. व्यसनापासून दूर राहून निरोगी, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक बनण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘नशामुक्त भारत’ प्रतिज्ञा घेत व्यसनमुक्त भारत घडविण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचा संकल्प केला. तसेच आपल्या कुटुंबियांमध्ये व समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याची जबाबदारी स्विकारली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्विकार, सामाजिक जाणीव आणि राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी अधिक दृढ झाली. सदर कार्यक्रमासाठी रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, रूपाली बोडस, बाळासाहेब राऊत, पारस नलावडे, श्रध्दा थरवळ व इयत्ता अकरावी व बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी निवाते यांनी केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.