दोडामार्ग(प्रतिनिधी)- दोडामार्ग ते बांदा मार्गावर कळणे येथे एका वळणावर मुख्य रस्त्यावर नव्याने बांधलेल्या मोरी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी डांबरखडी टाकून खड्डे बुजवले पण काही उपयोग झाला नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दुर्लक्ष केले आहे. खड्डयात पाणी भरले की , दुचाकी वाहनधारकांना अंदाज येत नाही. यामुळे अपघात होऊ शकतो. तेव्हा, तातडीने खड्डे बुजवा अशी मागणी केली जात आहे.
दोडामार्ग ते बांदा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांनी कळणे खाणीतील पाणी चिखल रस्त्यावर येतो. यामुळे तो वाहून जाण्यासाठी नवीन मोरी बांधकाम केले. पण वर रस्ता डांबरीकरण योग्य केले नाही. तसेच ठेवले.
कळणे येथील खड्डे याबाबत बांधकाम विभाग यांचे लक्ष वेधले. तेव्हा या ठिकाणी खडी टाकून, खड्डे बुजवले पण पुन्हा उखडले. मे महिन्यात डांबर खडी वापरून वरचेवर खड्डे बुजवले पण सुरू असलेल्या पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. तेव्हा वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. तेव्हा झोपी गेलेल्या बांधकाम विभाग यांनी तातडीने खड्डे बुजवावे, अशी मागणी केली जात आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.