खेड (प्रतिनिधी) - खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाचा गुणगौरव सोहळा तालुकाध्यक्ष राजेंद्र चांदिवडे यांच्या अध्यक्षतेखाली जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल भरणे येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, जिल्हा परिषद सदस्य मानसी जगदाळे, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, पंचायत समिती सदस्या नम्रता तांबट, पंचायत समिती सदस्या शमिका म्हादे, नगरसेविका दीप्ती शिगवण, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, माजी उपसभापती रामचंद्र आईनकर, माजी उपसभापती शांताराम म्हसकर, कुणबी ग्रामीणचे अध्यक्ष कृष्णा आग्रे गुरुजी, माजी आमदार तूबा.कदम यांचे सुपुत्र अमित कदम, भरणे सरपंच संतोष गोवळकर, चिंचवली सरपंच गणेश कांदेकर, कुणबी युवाचे सुरज जोगळे, माजी अध्यक्ष विलास धामणे, माजी गटशिक्षणाधिकारी विजय बाईत ओबीसी अध्यक्ष दीपक शिगवण जिजाऊ संघटनेचे संदीप पाटील, अजगणी सरपंच संजना बुरटे, कुणबी युवा चे सचिव मच्छिन्द्रनाथ मांजरेकर, बाळू सनगरे, डॉक्टर श्रीकांत चांदिवडे, संतोष गोमले, मंगेश बुरटे, सुधीर वैराग, सचिन गोवळकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये कुणबी समाजातील दोनशे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे खेड तालुक्यातील उत्कृष्ट शिष्यवृत्ती मार्गदर्शक राजेश भागणे यांच्यासहित साखरोली मोरेवाडी येथील सर्व मुलांचा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक श्रीकृष्ण खांडेकर यांनी केले, सूत्रसंचालन ठोंबरे यांनी केले. त्यावेळी बोलताना जि. प. सदस्य सचिन धाडवे व जि. प. सदस्या मानसी जगदाळे यांनी खेड तालुका कुणबी कर्मचारी संघ राबवत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राजेंद्र चांदिवडे, सचिव श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष शैलेश पराडकर, उपाध्यक्ष प्रकाश कोदारे, सल्लागार विलास धामणे, उपाध्यक्ष निलेश कांदेकर, तुकाराम काताळे, शरद कदम, प्रमोद म्हादे, कोषाध्यक्ष संदीप घाणेकर, नवनीत घडशी, संजय जाधव, राजेश भागणे, रविंद्र पाबे, भागोजी कडव, प्रशांत आंबेडे, संदीप फागे, संतोष तांबट, अंकुश भानसे, मनोहर मनवळ, रवींद्र जोगळे, सचिन जड्याळ, लक्ष्मण बाईत, चंद्रकांत रेवाळे, लक्ष्मण खाडे, महेश पवार, पूजा कोदारे, सिद्धी जाधव, रसिका रेवाळे, विद्या घडशी, ऋतुजा तांदळे यांनी मेहनत घेतली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.