कणकवली(प्रतिनिधी)- इस्कॉन कणकवली (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) यांच्यावतीने कणकवली इस्कॉन मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाला. नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात कणकवलीसह परिसरातील शेकडो भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून श्री जगन्नाथांचे दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इस्कॉन कणकवलीच्या सर्व स्वयंसेवकांनी आणि भक्तांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात साई प्रभु, प्रथमेश प्रभु, मनीषा कवठकर माता, संजय टकले प्रभु, अमलप्रिया माता, सागर आजगांवकर प्रभु, दाऊ बलराम प्रभु, मनीषा धामापूरकर माता, योगिता रासम माता, रेखा राठोड माता, बोंडे माता, तायडे माता, श्रेया कसवणकर माता, सरुडकर माता आणि दिगंबर आढाव प्रभु यांची प्रमुख उपस्थिती लाभली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.