केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर)- राज्याचे मुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस’ यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री ‘स्वर्गीय अजितदादा पवार’ यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभर विधानसभा मतदारसंघनिहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत लांजात उद्या २२ जुलै रोजी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबीर राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघासाठी होणार असून, या शिबीराचे आयोजन बुधवार २२ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लांजा शहरातील, जावडे रोड येथील गणेश मंगल कार्यालय (आग्रे हॉल) येथे करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये महसूल विभागासह शासनाच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणार्या योजनांची माहिती, विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचे प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे लांजा व राजापूर तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या शिबीरासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल, राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत, राजापूरचे उपविभागीय अधिकारी विश्वजीत गाताडे तसेच लांजा व राजापूरातील सर्व स्तरांतील लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.