मालवण (प्रतिनिधी) - फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पोईप- विरण येथील इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील दोन आणि इयत्ता आठवी मधील दोन अशा एकूण चार विद्यार्थ्यांनी मालवण तालुका गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असून त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
या प्रशालेतील इयत्ता पाचवीमधून आरुष प्रसाद चव्हाण याने मालवण तालुका गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक मिळविला. तर स्वरा किशोर गावडे हिने मालवण तालुका गुणवत्ता यादीत नववा क्रमांक मिळविला. इयत्ता आठवी मधून आर्ची अजित भोगले हिने मालवण तालुका गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक मिळविला तर देवयानी गोपाल पाचंगे हिने मालवण तालुका गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल कांदळकर, मुख्याध्यापक विकास कुंभार, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पोईप पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.