loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू इंग्लिश स्कूल मोहाने ऐनवली देवघर विद्यालयात मोफत वह्या वाटप

खेड - नवयुग क्रिडा मंडळ मोहाने ऐनवली नानावले या मंडळाचे वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात म्हणून मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष सुमीत चिकणे, उपाध्यक्ष रूपेश मोरे, सेक्रेटरी राजेंद्र शेलार, खजिनदार शशिकांत मोरे, सल्लागार सुनील सोंडकर, नंदकुमार मोरे, दिपक जंगम, सनी बनगरे, तसेच स्कूल कमिटी चेअरमन संतोष मोरे, सदस्य विष्णू मोरे, मारूती जंगम हे उपस्थित होते. उपस्थितांचे विद्यालयाचे वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले. शेवटी विद्यालयाचे वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg