loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टी मास्तर फार्म म्हाळुंगे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने गोळीबार मैदान खेड येथे वृक्षारोपण

खेड - भारतीय जनता पार्टी मास्तर फार्म म्हाळुंगे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने गोळीबार मैदान खेड येथे वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सदर वेळी उपस्थित भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीम भाई सहिबोले, नगरसेविका स्वप्नाली राकेश चव्हाण मॉर्निंग ग्रुप चे सर्व सदस्य पर्यावरण प्रेमी मंडळी विश्वास स्टोअर चे मालक भाऊ संसारे, जोगेश साडविलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. "एक वृक्ष, हजारो श्वास" या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अनेक वृक्षांची लागवड करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg