loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंकणात पावसाची दुसरी इनिंग सुरु होतेय ,अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा,मुसळधार बरसणार

मुंबई : कोंकणात पावसाची दुसरी इनिंग सुरु होतेय, आता पाऊस मुसळधार बरसणार आहे , अरबी समुद्रात कमी दाबब्चा पट्टा तयार झाला आहे .पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे .शेतीसाठी आवश्यक असलेला पाऊस आषाढीच्या मुहूर्तावर पडणार आहे .त्यामुळे शेती उत्तम होण्यास लाभकारक ठरणार आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Area) सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवर पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg