सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताहाचे निमित्त साधून सांगेली (ता. सावंतवाडी) येथील माध्यमिक विद्यालयाच्या आवारात 'गिरीजानाथ दुग्ध सहकारी संस्था, सांगेली' यांच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. "झाडे लावा झाडे जगवा" या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज ओळखून या उदात्त उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाच्या परिसरात ५० नवीन रोपे लावण्यात आली.
सदर वृक्षारोपण सोहळा सिंधुदुर्गचे माजी डी.वाय.एस.पी. दयानंद गवस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, दुग्ध संस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, सांगेलीचे सरपंच लवु भिंगारे, उपसरपंच संतोष नार्वेकर, सागर सांगेलेकर, रमाकांत राऊळ, पुरुषोत्तम राऊळ, पोलिस पाटील विठ्ठल डोईफोडे आणि माजी प्राचार्य रामचंद्र घावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ पु. राऊळ, सचिव विश्वनाथ राऊळ, उपाध्यक्ष सुरजी राऊळ यांच्यासह महेश रेमुळकर, वामन नार्वेकर, गुरूप्रसाद राऊळ, वसंत रेमुळकर, विनायक सावंत, दिनेश सावंत, बाळा सरगांवकर, राकेश देवकर, बाळा राऊळ, आनंद राऊळ, महेश राऊळ, रोहित राणे तसेच हायस्कूलचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.