खेड(प्रतिनिधी)- दि. २१ जून २०२६ रोजी एनटीए (नॅशनल टेस्टींग एजन्सी) मार्फत घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी प्रतिष्ठान खेड संचलित, रोटरी ऍकॅडमी, महाड व गुरुकुल ऍकॅडमी हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट, महाडच्या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. यामध्ये श्लोक हरवंदे ६२७ गुण ( ९९.८० पर्सेनटाईल ), मृदूल घटे ५६४ गुण (९८.६३ पर्सेनटाईल ), रुची भोसले ४७० गुण ( ९३.३० पर्सेनटाईल ), श्रावणी गवळी ४०९ गुण ( ८७.३६ पर्सेनटाईल ), संजना साळवी ३९९ गुण ( ८६.१६ पर्सेनटाईल ), सुयश वाथोरे ३७५ गुण ( ८२.९६ पर्सेनटाईल ) व नंदिनी राठोड ३६१ गुण ( ८०.८९ पर्सेनटाईल ) या विद्यार्थ्यांनी ८० पेक्षा अधिक पर्सेनटाईल गुण प्राप्त केले.
या विद्यार्थ्यांना एम्स, केईम, ग्रँड मेडिकल, सायन हॉस्पीटल, बी.जे. मेडिकल, ए. एफ. एम. सी. यांसारख्या नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशास पात्र होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बायोलॉजी, फिजिक्स, केमेस्ट्री या विषयांचे शिक्षक, वर्गशिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
रोटरी स्कूलचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, गुरुकुल ऍकॅडमी हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट महाडचे चेअरमन मा. किशोर धारिया, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नीट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.