केळशी (मंगेश पाटील) - दापोली तालुक्यातील केळशी गावात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांसमोर भात लागवडीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. नियमित पाऊस न पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी विहिरी, बोअरवेल व इतर जलस्रोतांतील पाणी पंपाच्या साहाय्याने शेतात सोडून भात लागवड सुरू केली आहे.
दरवर्षी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेली भात शेती यंदा पावसाअभावी अडचणीत आली आहे. पंपाद्वारे पाणी उचलावे लागत असल्याने शेतकऱ्यांचा वीज व इंधनावरील खर्च वाढला असून उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. जर लवकरच समाधानकारक पाऊस झाला नाही, तर भात पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हवामान अनुकूल होऊन लवकरच चांगला पाऊस पडावा, अशी अपेक्षा केळशी परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.