गुहागर -वरवेली गणेश किर्वे : गुहागर तालुक्यातील वरवेली शाळा नं.१ शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि.१३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वा. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री ना.योगेश कदम,खासदार नारायण राणे,खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव,आमदार किरण सामंत, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे,आमदार अनिकेत तटकरे, आमदार प्रमोद जठार,जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता अनंत केंद्रे, . जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विलास राजाराम चाळके, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर,जिल्हा परिषद सभापती महेश नाटेकर, महिला बालकल्याण सभापती मयुरी शिर्के, समाजकल्याण सभापती सुयोग नंदकुमार कांबळे,रत्नागिरी नगर परिषदच्या नगराध्यक्ष श्रीमती शिल्पाताई सुर्वे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल,रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव,शिक्षणाधिकारी किरण लोहार , माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीम. सुनिता शिरभाते उपस्थित राहणार आहेत.
यावेळी जिल्हा परिषद, रत्नागिरी शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे .









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.