वैभववाडी (प्रतिनिधी) - मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.७ ऑगस्ट २०२६ रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय येथे सकाळी ९.३० वाजता शिबिरास प्रारंभ होणार आहे. वैभववाडी पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी या शिबीरात रक्तदान करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे-सडुरे यांच्या सातव्या स्मृती दिनानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी, रावराणे मित्र मंडळ वैभववाडी, राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिराविषयी अन्य माहितीसाठी विजय रावराणे ९३७३५०६६६०, प्रमोद रावराणे ९४२३३००३६०, संजय रावराणे ९४२२३७९३४५, राजेश पडवळ ७०५७५४४६४३ यांच्याशी संपर्क करावा.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.