loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्यातर्फे जि.प. शाळा खोंडे येथे वहया वाटप

खेड - लायनेस्टिक इयर २०२६/२७ ची सुरुवात होताच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप या उपक्रमांतर्गत माजी अध्यक्ष लायन रोहन विचारे यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा खोंडे येथील विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले. तसेच माजी अध्यक्ष ला.रोहन विचारे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी अध्यक्ष लायन अविनाश दळवी माजी अध्यक्ष लायन रोहन विचारे तसेच खोंडे गावचे रहिवासी माजी अध्यक्ष लायन सुरेश चिकने तसे शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg