खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात मुसळधार पावसामुळे नुकतीच बांधण्यात आलेली संरक्षण भिंतीचा एक भाग कोसळल्याची घटना घडली आहे. फडके दवाखाना गल्लीतील फॅमिली मॉल परिसरात ही घटना घडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संरक्षण भिंतीचे बांधकाम याच वर्षी म्हणजे २०२६ मध्ये करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भिंतीचा एक भाग अचानक कोसळला.
विशेष म्हणजे, भिंतीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असून तोही कधीही कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लगतच्या घराला धोका निर्माण झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून धोकादायक भाग हटवावा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.