वेळणेश्वर(उमेश शिंदे)- गुहागर तालुका तिरंदाजी (आर्चरी) असोसिएशन, गुहागर आणि यशवंत स्पोर्ट्स आर्चरी ऍकॅडमी, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनाक १९ जुलै २०२६ रोजी शृंगारतळी येथील ओंकार मंगल कार्यालय हॉल, येथे आर्चरी जिल्हा निवड चाचणी घेण्यात आली व या निवड चाचणी मध्ये गुहागर तालुक्यातील ५० मुलांनी भाग घेऊन ही स्पर्धा भव्य स्वरुपात यशस्वीरित्या कामगिरी करून ही स्पर्धा पार पाडली. रत्नागिरी येथे होणार्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड झाली असून, त्याबद्दल सर्व मुलांचे अभिनंदन आणि सर्व पालकवर्ग यांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सभापती प्रणव पोळेकर, मा. उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य अपूर्वा बरगोडे, गुहागर तालुका आर्चरी असोसिएशन अधक्ष यशवंत (नाना) पालकर, उपाध्यक्ष ओंकार संसारे, रुची ओंकार संसारे, गुहागर तालुका आर्चरी असोशिएशन सभासद डॉ. सन्मान बेलवलकर, लिटिल चँप्स इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक हेमंत शिरकर, गुहागर तालुका आर्चरी असोसिएशन सचिव अभिषेक यशवंत पालकर, गुहागर तालुका आर्चरी असोशिएशन खजिनदार प्रणिता सावंत सर्व पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली.
याबद्दल गुहागर तालुका आर्चरी असोसिएशन आणि यशवंत स्पोर्ट्स आर्चरी ऍकॅडमी, गुहागर यांच्यावतीने आम्ही मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो. स्पर्धा रत्नागिरी जिल्हा तिरंदाजी असोसिएशनच्या सचिवा समिधा झोरे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. १० , १३ , १५, १८ वर्ष वयोगट असलेल्या या सर्व गटातून, तालुक्यातून जिल्हयासाठी निवड झालेल्या मुलांची संख्या २५ इतकी आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.