loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प. शाळा मुरडे नं.१ येथे शैक्षणिक साहित्य वाटप

खेड, (वार्ताहर) - जिल्हा परिषद शाळा मुरडे न.१ येथे लायन रोहन विचारे मोरे सेल्स तथा खजिनदार ला. संदीप मोरे यांच्या सौजन्याने शैक्षणिक साहित्य वाटप या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्ष ला.अविनाश दळवी, माजी अध्यक्ष लायन सुरेश चिकणे तसेच मुरडे गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ शामसुंदर दळवी, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष प्रकाश शिवे, मुख्याध्यापक सौ. मोरे, सहशिक्षिका सौ. भोसले, सहशिक्षक अनंत मोहिते आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg